सर्व प्राणिमात्र नर नारी पावनतुल्य होऊन त्यांच्या जीवानामध्ये स्वानंद सुखाचे साम्राज्य त्यांना प्राप्त होवो.
आपल्या आर्थिक मदतीमुळे सत्पात्री दान दिल्याचे समाधान लाभून कार्यवृद्धी होईल व आपण समाज ऋणातून मुक्त व्हाल त्यासाठी ट्रस्टला आपल्याकडून मदतीची आशा आहे, नव्हे खात्रीच आहे.